अभिनेत्री धनश्री काडगावकरचा लेक कबीर आईला त्याच्या बोबड्या बोलीत काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. पाहुयात आई आणि कबीरचा हा गोड व्हिडीओ.